Sunday, July 27, 2008

good marathi sayings

1) नेहमी खरे बोलावे.

2) शाळा हे समाजाने, समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.

3) चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.

4) चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सदगुण समजा.

5) बोलुन विचार करण्यापेक्षा बोलण्यापुर्वीच विचार केलेला बरा.

6) जगात दुसयाला हसणे सोपे परंतु दुसयासाठी रड्णे कठिण.

7) अधिक मित्र हवे असतील तर दुसयांन्च्या गुणांचे मनापासुन कौतुक करा.

8) प्रयत्न हा परिस असुन त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते.

9) नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.

No comments: